Big Boss OTT | Shamita Shetty Trolled | शिल्पाची बहीण शमिता शेट्टीची 'बिग बॉस ओटीटी'मध्ये एण्ट्री...

0 просмотров 24.08.2021 00:03:11

Описание

वादग्रस्त शो बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.... बिग बॉस ओटीटीला सुरुवात झालीय... निर्माता करण जोहार या खास शोचा होस्ट आहे... बिग बॉस ओटीटी मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार याची नावं आता समोर आली आहेत... गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटी शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर आता शिक्कामोर्तब झालं.... ( Pooja VO ) #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ShamitaShetty #BigBossOTT #ShilpaShetty आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Комментарии

Теги:
Boss, Shamita, Shetty, Trolled