हा चेहरा पुन्हा एकदा गाजवणार छोटा पडदा |This Face Shine once again in The small screen |Lokmat Filmy
Описание
छोट्या पडद्यावर आपल्या सर्वांचा लाडका गुरूनाथ सुभेदार पुन्हा एकदा भेटिस येणार आहे....यावेळी एका नव्या रूपात आपल्या भेटिस येणार आहे छोट्या पडद्यावर क्राईम शोज ना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते ..... अनेक क्राईम शोजनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आणि अशाच धाटणीचं एक नवा कोर शो आपल्या भेटिस येणार आहे.... आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात..... काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात...अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची शो हा १४ जूनपासून आपल्या भेटिस येणार असून #Abhijeetkhandkekar #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии