म्हणून प्राजक्ताने केला साऊथ इंडियन लूक | Prajakta Mali's South Indian Look | Lokmat Filmy

5 просмотров 24.08.2021 00:03:02

Описание

मराठी सिनेसविश्वातली बोल्ड डिवा प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर कमालीची अॅक्टीव्ह असते.कोरोनाची लागण झाल्यामुळे काही दिवसांपासून ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमापासूनसुध्दा दूर आहे. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने या कार्यक्रंमाची रंगत वाढते. त्यामुळे सर्वजण तिच्या परतीची वाट पाहातायत. नुकतेच प्राजक्ताने तिचे साऊथ इंडीयन लुकमधील काही सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलंय. या लुकमध्ये प्राजक्ता अगदी साऊथ इंडीयन गर्ल दिसतेय. प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी ही पसंती दर्शवलीये #PrajaktaMali #SouthIndianLook #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Комментарии

Теги:
Prajakta, Mali, South, Indian, Look, Lokmat, Filmy