Aai Kuthe Kay Karte मालिकेतील ही Actress झळकणार हिंदी मालिकेत | Lokmat Filmy
Описание
स्मॉल स्क्रिनवरील प्रसिद्ध मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक मात्राची एक छानशी गोष्ट लेखकानं सांगितली आहे आणि प्रेक्षकांच्या चांगलीच पंसतीस उतरली आहे.... अभिशेष, यश, ईशा या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे... मात्र ईशा या पात्र बदल होईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण नुकतच ईशाने हिंदीत पदार्पण केल आहे हो ईशा म्हणजेच अपूर्वा गोरे हिने वागळे की दुनिया या मालिकेत झळकणार आहे... त्यामूळे आता ईशा आता आई कुठे काय करते या मालिकेतून एक्झीट घेतेय हा प्रश्न तिला विचारल्यास तिने नकार दिला दोन्ही मालिकेच शुटिंग शड्युल अपूर्वानं व्यवस्थित मॅनेज केल्यामूळे ईशा वागळे की दुनिया आणि आई कुठे काय करते या दोन्ही मालिकेतून आपलं मनोरंजन करणार आहे #AaiKutheKayKarte #Apurvagore #Waglekiduniya #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии