तुम्हाला 'बायको अशी हव्वी! | Bayko Ashi Havvi | New Marathi Serial | Lokmat CNX Filmy
1 просмотров
24.08.2021
00:03:01
Описание
संसारासाठी कष्ट करताना चेहरा कायम हसरा ठेवणारी बायको अशी हव्वी अशी एक नवी कोरी गोष्ट छोट्य़ा पडद्यावर तुमच्या भेटिस येत आहे.... या मालिकेच कथानक गृहिणाच्या भवती फिरणार असणार या मालिकेत मुख्ख भूमिकेत गौरी देशपांडे झळकणार असून तिच्या पात्रच नाव जान्हवी असणार आहे आणि तिच्या समोर विकास पाटील हा विभासच्या भूमिकेत दिसणार आहे .... स्वतःच्या वेदना विसरून नवऱ्याची काळजी घेणारी, बायको अशी हव्वी ही मालिका आपल्या भेटिस येणीार आहेत #lokmatcnxfilmy #BaykoAshiHavvi #GauriDeshpande #बायकोअशीहव्वी आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии