कामावर प्रेम कसे करावे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti смотреть онлайн
Описание видео
प्रत्येक माणसाची काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येकजण आपापल्यापरीने ज्याला जसे काम करायला आवडत असते त्या पद्धतीने तो करत असतो. माणसाने काम करताना आपले डोक आणि मन शांत ठेवले पाहिजे. आपण जे काम करतो आहे त्यावर पूर्णपणे लक्षकेंद्रित केले पाहिजे. माणसाने एकावेळी एकाच कामाचा विचार केला पाहिजे. आपण कोणतेही काम करत असताना आळस व कंटाळा या दोन गोष्टी केल्या नाही पाहिजे. आयुष्यात कोणतेही काम तुम्ही करत असाल तर ते काम श्रेष्ठच असते. माणसाने आयुष्यात कोणतेही काम करताना लाजू नये. जो मनुष्य काम करताना लाज बाळगेल तो जीवनात पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी कामावर प्रेम कसे करावे ? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावरच कळेल - #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti Subscribe - youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा Рекомендуем कामावर प्रेम कसे करावे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя