तुमच्या 95 ऊर्जा कोणत्या एका गोष्टीमुळे वाया जात आहेत ? Sadhguru | Lokmat Bhakti смотреть онлайн

0 просмотров 24.08.2021 00:06:12

Описание видео

आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची उर्जा सामावलेली असते. या उर्जेचा वापर आपण विशिष्ट काम करण्यासाठी करत असतो. जीवनामध्ये ज्या व्यक्तीचे ध्येय हे निश्चित आहे त्यांना कोणीही त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी अडवू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये चैतन्य व भौतिक अशा दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टींचे भान आपण योग्य पद्धतीने राखले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या शरीरातील मनामध्ये रोज नवनवीन विचार हे येत असतात. त्यामुळे आपले लक्ष कामामध्ये लागत नाही. म्हणून सद्गुरुंनी तुमच्या 95 ऊर्जा कोणत्या एका गोष्टीमुळे वाया जात आहेत? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Sadhguru #Lokmatbhakti #IshaFoundation Subscribe - youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा Рекомендуем तुमच्या 95 ऊर्जा कोणत्या एका गोष्टीमुळे वाया जात आहेत ? Sadhguru | Lokmat Bhakti посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Комментарии

Теги:
sadhguru, lokmat, bhakti