शाहरुख खानची पहिली कमाई फक्त ५० रुपये होती? Shahrukh Khan Birthday | Bollywood | Lokmat CNX Filmy
Описание
बॉलिवूडमध्ये किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खान आज वयाच्या ५५ वर्षात पदार्पण करत आहे. आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या बळावर त्याने जगभरातील असंख्य प्रेक्षकांना आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडले. शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये एकाहून एक असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला गरीब मुलगा आज बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाऊ लागला. शाहरूख केवळ अभिनयासाठीच नाही तर आपल्या लक्झरी लाईफ स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. आज शाहरुख अब्जावधी संपत्तीचा मालक आहे. पण याच शाहरुखची पहिली कमाई तुम्हाला माहित आहे का? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatcnxfilmy #ShahrukhKhan #BollywoodActor #ShahrukhKhanBirthday आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии