जीवनाचे झाले सार्थक | Subodh Bhave On Lata Mangeshar | Lokmat CNX Filmy
Описание
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभ्यासू अभिनेता म्हणून सुबोध भावे यांचे नाव नेहमीच घेतले जाते. सुबोध भावेने काही दिवसांपूर्वीच ट्विटर या सोशल मिडियाच्या अॅपला रामराम ठोकला होता. त्यामुळे माध्यमांसाठी तो चर्चेचा विषय बनला होता. आता पुन्हा एकदा त्याने त्याच्या इनस्टाग्राम अकांऊवर जीवन सार्थकी लागले आहे! अशी पोस्ट शेअर केली आहे. कारण गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी काही दिवसांपूर्वीच मी बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारीत एक मराठी चित्रपट बघितला. बालगंधर्व यांच्याबोरबर माझी एकूण तीन वेळा भेट झाली होती. हा चित्रपट बघितल्यावर लता मंगेशकर यांनी सुबोध भावे यांचे अभिनंदन केले आहे. लता मंगेशकर सुबोध भावेला काय म्हणाल्या आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा #SubodhBhave #LataMangeshkar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии