मराठी तारकांचा साड्यांमध्ये ग्लॅमरस लूक Urmila Kanitkar, Mrunmayee Deshpande | Lokmat CNX Filmy
Описание
महाराष्ट्र हा विविध संस्कृतीने नटलेला आहे.......मराठी संस्कृती समृध्द करणारे विविध सणवार, त्याला साजेसे कॉश्च्यूम हे सांरकाही आपण वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत... याबदद्ल बोलावं तितकं कमी , पण नुसतं बोलून काय फायदा ही संस्कृती जपण्यातच अभिमान आहे आणि सध्या मराठी तारकादेखील ही संस्कृती जपताना दिसतायत...अलिकडेच प्राजक्ता माळी, मृण्मयी देशपांडे, , उर्मिला कानेटकर, शाल्मली टोळ्ये, अर्चना निपाणकर, अपूर्वा नेमळेकर यांनी इन्स्टाग्रामवर खणाच्या साडीतील फोटो शेअर करून आपल्या फॅन्सला अनोखं सरप्राईज दिलं...... अभिनेत्री उर्मिला कानेटकर नेहमीच आपल्या लूकबाबत एक्सप्रिमेंटस करत असते. नेहमी ट्रेंडी राहण्यास तिला आवडत. पण त्याचबरोबर ती आपली परंपरादेखील जपताना दिसते.........आणि तिच्या या लूकने हे अधिक स्पष्ट होतंय. खणाची साडी त्यावर परफेक्ट मेकअप......मरून रंगाची खणाची साडी, त्यावर मिसमॅच ब्लाऊजने तिचं सौंदर्य अधिक खुलन दिसत होतं....हा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि पोस्टही लिहली .... Sometimes saying nothing speaks the most.. अशी पोस्ट तिने लिहली आणि खूप काही सांगून गेली.… #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии