देव कधी साथ देतो ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
Описание
आपण जेव्हा योग्य पद्धतीने आणि आपल्या कामामध्ये प्रामाणिक राहून काम करतो तेव्हा देव आपली साथ नक्की देतो. आपण जर काम आणि कष्टच केले नाही तर देव आपली साथ कशी देईल. कोण काय काम करत आहे यावर देवाची बारकाईने नजर असते. देव नेहमी वाईट काम करणा-या माणसांना साथ देत नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. देव कोणा एका माणसाच्या रुपात त्या व्यक्तीला वाईट काम करण्यापासून परावृत्त करत असतो. पण त्याने जर एकलेच नाही तर देव त्याची साथ सोडतो. म्हणून देव कधी साथ देतो ? यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल - #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti Subscribe - youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Комментарии