करण जोहर बनला बॉबी | Karan Johar Rishi Kapoor Face mapping | Bobby Song | Lokmat CNX Filmy смотреть онлайн
Описание видео
लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडचे सेलिब्रिटी कुठे बिझी आहेत, याचे उत्तर एकच़ ते म्हणजे सोशल मीडियावर. होय, बॉलिवूडचे सगळेच सेलिब्रिटी सध्या सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. कुणी फिटनेस व्हिडीओ शेअर करताहेत, कुणी रेसीपी तर कुणी आणखी काही. बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हाही याला अपवाद नाही. आपल्या मुलांबरोबरचे फनी व्हिडिओ शेअर करत करण सध्या लोकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. याचा एक भाग म्हणून करणने अलीकडे ‘लॉकडाऊन विथ जोहर्स’ ही सीरिज सोशल मीडियावर आणली होती. आता या सीरिजनंतर करण एक नवीन व्हिडिओ घेऊन आला आहे, ज्यात तो फेस मॅपिंगच्या मदतीने ‘बॉबी’ बनला आहे. होय, ‘बॉबी’ या चित्रपटात ऋषी कपूर आहेत. पण या व्हिडीओत चक्क ‘बॉबी’मधील गाण्यात करण जोहर दिसतोय. तो सुद्धा हुबेहुब बॉबीसारखा. हा व्हिडिओ करणच्या एका चाहत्याने तयार केला आणि करणने तो शेअर केला आहे. #LokmatNews #BobbySong #RishiKapoor #KaranJohar #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Рекомендуем करण जोहर बनला बॉबी | Karan Johar Rishi Kapoor Face mapping | Bobby Song | Lokmat CNX Filmy посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя