Shahrukh khanच्या या अभिनेत्रीला कोरोना | zoa morani tests positive for covid19 | Lokmat CNX Filmy
0 просмотров
24.08.2021
00:01:25
Описание
निर्माते करीम मोरानी यांची लहान मुलगी शजा मोरानीची कालच कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. फिल्मीबिटच्या रिपोर्टनुसार शजाची मोठी बहीण अभिनेत्री जोया मोरानीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. सुरुवातील जोयाचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले तर शजाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह.त्यानंतर शजाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोनही बहिणींवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. #LokmatNews #Shahrukhkhan #zoamorani #cnxfimly #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии