'खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार द्या' | khashabajadhav | Satara| Karad |Sakal Media

318 просмотров 23.08.2021 00:03:08

Описание

'खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार द्या' | khashabajadhav | Satara| Karad |Sakal Media कऱ्हाड karad(सातारा) : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव (khashaba jadhav)यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार मिळावा, खाशाबा जाधव यांच्या नावाने होत असलेल्या राष्ट्रीय कुस्ती संकुलास निधी उपलब्ध व्हावा, खाशाबा जाधव यांचे नाव वापरुन बोगस पुरस्कार देणाऱ्यांवर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज त्यांचे पुत्र रणजीत जाधव व कुस्ती मल्लविद्या महासंघाच्यावतीने आज येथे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. कऱ्हाड शहरातील कार्वे नाक्यावरील खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस्तंभास अभिवादन करुन आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्मृतीस्तंभासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. (व्हिडिओ : हेमंत पवार) #khashabajadhav #Karad #Satara #Indianathlete #RanjeetJadhav

Комментарии

Теги:
खाशाबा, जाधव, यांना, मरणोत्तर, पद्म, विभूषण, पुरस्कार, द्या, khashabajadhav, Satara, Karad, Sakal, Media