राष्ट्रवादी काँग्रेस शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष - नवाब मलिक
909 просмотров
13.08.2021
00:01:15
Описание
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीवादावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलीक यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा, म्हणून त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. असं नवाब मलिक म्हणाले आहेत. #NawabMalik #RajThackeray #NCP
Комментарии