Maratha Kranti Morcha; 9 ऑगस्टचा मराठा क्रांती मोर्चाचा वर्धापन दिन होणार 19 ऑगस्टला
550 просмотров
07.08.2021
00:02:51
Описание
औरंगाबाद(Aurangabad): मराठा क्रांती(Maratha Kranti Morcha) मोर्चाचा पाचवा वर्धापन दिन 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार होता. मात्र पुणे(Pune) येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची खासदार छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati Sambhajiraje) यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार असल्याने हा वर्धापनदिन 19 ऑगस्टला खासदार छत्रपती संभाजीराजे औरंगाबादेत होणार आहे. याच्या संदर्भात आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची टी.व्ही सेंटर येथील बुलंद छावाच्या विभागीय कार्यालयात बैठक संपन्न झाली. #marathakrantimorcha #Marathakrantimorchaupdates #aurangabad #aurangabadcity #aurangabadnewsupdate #aurangabadliveupdate
Комментарии