Corona Third Wave In August : कोरोनाची तिसरी लाट या आठवड्यात येणार

1,326 просмотров 05.08.2021 00:01:11

Описание

Corona Third Wave In August : कोरोनाची तिसरी लाट या आठवड्यात येणार कोरोनाची तिसरी लाट याच महिन्यात येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता देशात सणासुदीचा काळही सुरू होतो. त्यामुळे देशातील corona ची परिस्थिती भयंकर होण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर आता Modi सरकारनं राज्य सरकारला सावध केलय. 19 August पासून 15 October मधले 15 दिवस सणासुधीचे असल्यानं ते धोक्याचे आहेत. हे 15 दिवस alert राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दिवसात कडक restrictions लागू करण्याचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र दिलं आहे. ज्यामध्ये सणासुदीचा कालावधी लक्षात घेता राज्यांना काही निर्देश देण्यात आले आहे. #coronathirdwave #august #maharashtra

Комментарии

Теги:
Corona, Third, Wave, August, आठवड