कोरोनारूग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही | केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्ष वर्धन

220 просмотров 29.06.2021 00:02:16

Описание

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरीही धोका अजून टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही. गाफील राहून चालणार नाही. असे केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्ष वर्धन म्हणाले आहेत. #DrHarshVardhan #Coronavirus #COVID19 #Covidsecondwave #India Second wave of COVID-19 is still not over: Health Minister

Комментарии

Теги: