...तर साता-यात पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील : पालकमंत्री |Balasaheb Patil | Satara | Sakal Media
1,588 просмотров
28.06.2021
00:01:55
Описание
सातारा : साताार जिल्ह्यात कोविड 19 रूग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत राहिली तर जिल्हा ज्या पातळीवर आहे आणि बाधितांचा आकडा पुढं गेल्यास पुन्हा आपल्याला कडक निर्बंध लावले लागतील. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता काळजी घेऊन कोरोनाची मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. #Satara #BalasahebPatil #Coronavirus #Coronapatients #Maharashtra
Комментарии