येऊ कशी तशी मी नांदायला 17th June Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi
12 просмотров
19.06.2021
00:03:18
Описание
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत शकू नलूचा वाढदिवस खूप थाटात साजरा करते. पण मालविका पुन्हा रागात तिथे साळवींचा अपमान करायला येते. मात्र यावेळी स्वीटू गोड बोलून तिचा डाव उलटवते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Комментарии