Devmanus Upcoming TWIST Highlights | 31st May Episode | दिव्या अजितला पट्ट्याने मारणार |Zee Marathi

10 просмотров 29.05.2021 00:03:06

Описание

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. भर लग्नात येऊन इन्स्पेक्टर दिव्या डॉक्टर अजितला मारते. डॉक्टरला अटक होणार का? पाहूया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Комментарии

Теги:
devmanus, upcoming, twist, highlights, 31st, episode, marathi