Uddhav Thackeray On Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाच्या निकलावर काय म्हणाले उद्धव ठाकरे
2 просмотров
05.05.2021
00:01:46
Описание
सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेले आहे, राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जाणून घ्या काय म्हणाले उद्धव ठाकरे.
Комментарии