पुण्यात नगरसेवकाचा चितेवर झोपून महापालिकेचा निषेध | Pune | Maharashtra | Corporator | Sakal Media смотреть онлайн

4 просмотров 28.04.2021 00:05:35

Описание видео

दोन वर्षांपासून स्मशानभूमीची रखडलेली कामे आणि नागरिकांच्या जगण्यातला संघर्ष मेलं तरी कमी होईना‌...मेल्यावर देखील अग्नी देण्यासाठी स्मशानभूमीतील चिताच नशीबात नाही, अशी गत खराडी चंदननगरच्या नागरिकांची झाली आहे. तुटपुंज्या बजेट साठी खराडी चंदननगरच्या नागरिकांची मृत्यूनंतर अवहेलना सहन होण्यासारखी नाही. पुणे शहरातील नागरिकांना माहिती असावी, तसेच महानगरपालिकेच्या प्रशासनाला व अधिकारी वर्गाला माहिती असून देखील अशारितीने कामे रखडविली जातात हे सर्व सामान्य माणसाला समजावं यासाठी हा सर्व खटाटोप. अतिशय संत गतीने खराडी चंदननगर स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून चालू आहे. खराडी चंदननगर भागातील नागरिक अक्षरश: रस्त्यावर मैतीचे अंत्यसंस्कार करत आहेत तरी देखील प्रशासनाकडून दिरंगाई चा सूर पहायला मिळातो. याचसाठी परिसरातील नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी आज चितेवर झोपून या घटनेचा निषेध नोंदविला आहे. #Pune #PMC #Corporator #Kharadi #IT #BhaiyasahebJadhav #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, the Internet, and Mobile. With a heritage of over 89 years, Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем पुण्यात नगरसेवकाचा चितेवर झोपून महापालिकेचा निषेध | Pune | Maharashtra | Corporator | Sakal Media посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
नगरस, pune, maharashtra, corporator, sakal, media