शॉर्टसर्किटमुळे घराला आग दोन लाखाचे नुकसान;मुलीच्या लग्नाचे सामान जळून खाक.| Akola | Sakal Media | смотреть онлайн
Описание видео
वणी वारुळा (जि.अकोला) : वणी वारुळा येथुन जवळच असलेल्या व अकोट तालुक्यातील सोनबर्डी येथील श्रीमती संगिता रविंद्र फाळके वय 50 वर्ष या महिलेच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन लाखाचे जवळपास नुकसान झाले व या महिलेच्या मुलीच्या लग्नासाठी आणलेले सामान जळून खाक झाले तसेच घरामधील उपयोगी सामानासह लग्नासाठी आणलेले पैसे सुद्धा जळून खाक झाले सोनबर्डी येथील श्रीमती संगिता रविंद्र फडके या पन्नास वर्षीय महिलेने आपल्या मुलाबाळांसह शेतीमध्ये कष्ट करून मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती अशातच आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान सर्वजण शेतात गेले असता शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील कपाट फ्रिज कापूस व जीवनोपयोगी सामान तसेच कपडे भांडी व कपाटामध्ये मुलीच्या लग्नासाठी जमा ठेवलेले पैसे जळून खाक झाले व ही आग एवढी भयंकर होती गावातील लोक धावून आल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट होण्यापासून वाचले परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाने या महिलेला मदतीचा हात द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे विशेष म्हणजे सदर महिलेला पती नसताना मुलांना हाताशी धरून केलेली मेहनत ची कमाई अखेर जळून खाक झाली. राजकुमार वानखडे ः सकाळ वृत्तसेवा Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем शॉर्टसर्किटमुळे घराला आग दोन लाखाचे नुकसान;मुलीच्या लग्नाचे सामान जळून खाक.| Akola | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя