#merryxmas: नाताळ सणानिमित्त पोलिसांकडूनही पुण्यात विशेष दक्षता | Xmas | Pune Police | Sakal Media

7 просмотров 28.04.2021 00:02:41

Описание

संपूर्ण जगभरात नाताळचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रात्री अकरा ते सहा यावेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यातील एमजी रोड परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदाच्या वर्षी नाताळाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी कशाप्रकारे नियोजन केले आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी We Wish You A Merry Xmas by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/by/4.0/ Artist: audionautix.com/ #merryxmas #Xmas #PunePolice #Pune #Maharashtra #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Комментарии

Теги:
merryxmas, नाताळ, सणानिमित्त, पोलिसांकडूनही, पुण्यात, विशेष, दक्षता, Xmas, Pune, Police, Sakal, Media