भीमा कोरेगाव हल्लेखोरांना तात्काळ अटक करा- राहुल डंबाळे | Pune | Maharashtra | Sakal Media | смотреть онлайн

537 просмотров 28.04.2021 00:03:42

Описание видео

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2017 रोजी येणाऱ्या भीम अनुयायावर काही लोकांनी हल्ला केला होता व त्यांनतर येथे दंगल घडली गेली या हल्ल्याला आणि दंगलीला जबाबदार असणाऱ्या मुख्य सुत्रधारासह इतर आरोपीना तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिला आहे .संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यासह गुन्हा दाखल असणाऱ्या इतर आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले .या वेळी पुणे शहर व ग्रामीण भागातील युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्ते.या वेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा कार्यकर्ते देत होते. बाईट राहुल डांबले Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем भीमा कोरेगाव हल्लेखोरांना तात्काळ अटक करा- राहुल डंबाळे | Pune | Maharashtra | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
pune, maharashtra, sakal, media