#आज_भारत_बंद_है: अण्णा हजारे यांचे उपोषण सुरु..! | Sakal Media | смотреть онлайн
Описание видео
अहमदनगर : भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्या विविध ठिकाणी पाठींबा देण्यात आला. अण्णा हजारे यांनीही एक उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाने प्रश्न सुटले नाहीत तर दिल्लीत आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय किसान सभा यांनी आंदोलन केले. यावेळी सुभाष लांडे यांनी मनोगत व्यक्त करुन सरकारच्या धोरणावर टीका केली. यावेळी प्रा. महेबुब शेख, बहिरनाथ वाकळे, नगरसेवक अविनाश घुले, सुधीर टोळेकर आदी उपस्थित होते. Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем #आज_भारत_बंद_है: अण्णा हजारे यांचे उपोषण सुरु..! | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя