पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या कार्यालयावर आज ईडीच्या पथकाने टाकला छापा | Sakal Media | смотреть онлайн

208 просмотров 28.04.2021 00:06:43

Описание видео

औरंगाबादः पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या कार्यालयावर आज ईडीच्या पथकाने छापा टाकला. सकाळपासूनच ही कारवाई सुरु होती. ईडीने कार्यालयातील शिष्यवृत्तीचे तसेच दिल्लीमधील आंदोलनासंदर्भात जमा केलेले कागदपत्रे जप्त केली आहे. कारवाई करतांना पोलिसांचा पुर्ण गल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. या कारवाईच्या विरोधात आम्ही कायदेशीर लढा देऊ असे पाॅप्युलर फ्रंटच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या कार्यालयावर आज ईडीच्या पथकाने टाकला छापा | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
sakal, media