पुण्यात ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारली; समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात | Sakal Media |

1,257 просмотров 28.04.2021 00:01:10

Описание

पुणे : पुण्यात आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा येथून ओबीसी मोर्चाला सुरवात झाली मात्र, मोर्चा पुढे नेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांनी शनिवारवाड्या समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Комментарии

Теги:
पुण्यात, ओबीसी, मोर्चाला, परवानगी, नाकारली, समीर, भुजबळ, पोलिसांच्या, ताब्यात, Sakal, Media