Sakal Exclusive: अंबाबाई मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले | Kolhapur | Ambabai Temple | Sakal Media

175 просмотров 28.04.2021 00:02:32

Описание

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेले करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाले आहे. सकाळी वाजता मंदिराची दरवाजे भक्तांसाठी खुली करण्यात आली. अनेक दिवसानंतर दर्शन होणार असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकाळी मंदिरात होमहवन झाले. त्यानंतर दर्शनाला सुरवात झाली. मंदिरात भाविकांच्या स्वागतासाठी रंगबेरंगी फुलांच्या कमानी उभ्या केल्या गेल्या आहेत. भाविकांमुळे मंदिर परिसरात चैतन्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांना अंबाबाई मंदिरात कासव चौकातूनच दर्शन दिले जात आहे. आठ दिवसांनंतर महाद्वार दरवाजामार्गे मुखदर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. मास्क न घालणाऱ्या भाविकांवर दंडात्मक कारवाई होणार असून सोशल डिस्टन्ससाठी दर्शनरांगेची नेटकी व्यवस्था केली गेली आहे. लहान मुले, गरोदर महिला व पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना दर्शनासाठी परवानगी मज्जाव करण्यात येत आहे. व्हिडीओ - मतीन शेख #Ambabai #Kolhapur #Temple #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Комментарии

Теги:
Sakal, Exclusive, अंबाबाई, मंदिर, आजपासून, दर्शनासाठी, खुले, Kolhapur, Ambabai, Temple, Media