लष्करासह सामान्य विद्यार्थ्यांना डीआयएटी'ची दारे खुली... | Pune | Sakal Media | смотреть онлайн
Описание видео
पुणे: डीआयएटी' ही संरक्षण संशोधन व विकास संस्थे (डीआरडीओ) अंतर्गत चालणारे एकमेव लष्करी अभिमत विद्यापीठ आहे. डीआयएटीमध्ये लष्करी सैन्याबरोबरच सामान्य विद्यार्थ्यांना देखील पदवी प्रशिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी, पीएचडीसारख्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेत सामान्य विद्यार्थ्यांसाठी लष्करासह खाजगी क्षेत्रातील संधी आणि येथील शिक्षण व्यवस्था याबाबत संस्थेतील प्राध्यापकांनी माहिती दिली. Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем लष्करासह सामान्य विद्यार्थ्यांना डीआयएटी'ची दारे खुली... | Pune | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя