केंद्रीय नुकसान पाहणी पथक अमरावती दौऱ्यावर | Sakal Media | смотреть онлайн

4,195 просмотров 28.04.2021 00:03:04

Описание видео

विदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाते मात्र यावर्षी सोयाबीनवर खोड किड सह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, त्यामुळे केंद्रीय नुकसान पाहणी पथक आज अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी शेती बांधावर जाऊन सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी तिवसा तालुक्यातील सातरगाव मार्गावरील शेतीची पाहणी या पथकाकडून करण्यात आली. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषि शास्त्रज्ञांना बोलावून सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश अमरावतीत दिले होते,तर आज केंद्रीय पथकाने अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सातरगाव येथून या पाहणी दौऱ्याला सुरवात केली यात सातरगाव येथील नाना काळकर यांच्या सोयाबीन पिकाचे पाहणी करण्यात आली तर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केंद्रीय पथकाच्या चमुनी केले, यात तिवसा,मोर्शी, चांदुरबाजार,अचलपूर, भातकुली,अमरावती तालुक्यात सोयाबीन नुकसानीची पाहणी करणार आहे, केंद्रीय पथकातील डॉ.शंकरा, प्रल्हाद कोल्हे,जिल्हा कृषी अधिकारी विजय चव्हाळे, तालुका कृषी अधिकारी कांबळे, सहाय्यक कृषी सह अधिकारी गजभिये उपस्थित होते. तिवसा /प्रशिक मकेश्वर - बाईट:-विजय चव्हाळे, जिल्हा कृषी अधिकारी, व शेतकरी #Central #Government #Officers #Deadcorp #Amravati #Farmers Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем केंद्रीय नुकसान पाहणी पथक अमरावती दौऱ्यावर | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
sakal, media