नागपूरकरांनो, घ्या विशेष काळजी Live Marathi News | आजच्या बातम्या | ताज्या बातम्या | Sakal Media | смотреть онлайн

292 просмотров 28.04.2021 00:03:53

Описание видео

नागपूर : मनपा प्रशासनाने गुरुवारपासून ‘ऑड-इव्हन’ची अट शिथिल केल्यामुळे मार्केटमधील दोन्ही बाजूंची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे दुकानदारांसह ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तशी प्रतिक्रिया महाल व सीताबर्डी परिसरातील दुकानदारांनी व्यक्त केली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने व संभाव्य गर्दी लक्षात घेता नागपूरकरांना आगामी काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे) Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем नागपूरकरांनो, घ्या विशेष काळजी Live Marathi News | आजच्या बातम्या | ताज्या बातम्या | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
live, marathi, news, sakal, media