मुळशी तालुक्यातील माले खोऱ्यात भलरीच्या सुरात सुरू असलेली भात लावणी... | Sakal Media | смотреть онлайн

1,762 просмотров 28.04.2021 00:07:30

Описание видео

मुळशी तालुक्यातील माले खोऱ्यात भलरीच्या सुरात सुरू असलेली भात लावणी... भलरीच्या मंजूळ सुरांनी शिवारात पसरलयं चैतन्य....मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तांदळाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या परिसरात सध्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. भलरीची गाणी गात बळीराजा शेतशिवारात राबत आहे. भलरीच्या मंजूळ सुरांनी शिवारात चैतन्य पसरले आहे.... Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем मुळशी तालुक्यातील माले खोऱ्यात भलरीच्या सुरात सुरू असलेली भात लावणी... | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
sakal, media