राज ठाकरेंच्या सभेत आता हे विघ्न смотреть онлайн

4,727 просмотров 28.04.2021 00:00:45

Описание видео

#SakalMedia #RajThackeray #MNS #Pune #VidhanSabha2019 #विधानसभा2019 राज ठाकरेंच्या सभेत आता हे विघ्न पुणे - लोकसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे न करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली पहिली राजकीय सभा पुण्यात घेत आहेत. आज सायंकाळी सहा वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, रात्री झालेल्या पावसाने त्या मैदानावर पाणी साचले असून चिखल झाला आहे. त्यामुळे आज राज ठाकरे यांची सभा कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. #VidhanSabha2019 #pune #RajThackeray #Pune #MNS Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔ Never miss an update do hit the Find us here also ताज्या बातम्यांसाठी : esakal.com 'सकाळ' फेसबुक : facebook.com/SakalNews/ 'सकाळ' ट्विटर : twitter.com/SakalMediaNews 'सकाळ' इन्स्टाग्राम : instagram.com/sakalmedia Email ID: [email protected] Рекомендуем राज ठाकरेंच्या सभेत आता हे विघ्न посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги: