जय जय स्वामी समर्थ 27th April Full Episode Highlights | Jai Jai Swami Samarth | Colors Marathi
1 просмотров
28.04.2021
00:03:14
Описание
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी समर्थ जात असताना त्यांना एका दारुड्या माणसाचा धक्का लागतो. तेव्हा समर्थ त्याला दारू सोडण्यास सांगतात पण तो माणूस नाही म्हणतो. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Комментарии