Maharashtra Weather: महाराष्ट्रात येत्या 48 तासात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
1 просмотров
14.04.2021
00:01:29
Описание
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. जाणून घ्या अधिक माहिती.
Комментарии