Mahatma Jyotiba Phule Birth Anniversary 2021: महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रेरणादायी विचार
72 просмотров
11.04.2021
00:01:47
Описание
महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. आज इतकी वर्षे उलटूनही महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेले विचार आणि घेतलेली भूमिका काळाच्या कसोटीवर टीकून आहे. यातच त्यांच्या विचारांची ताकद आणि सामर्थ्य दिसून येते.1
Комментарии