Zee Marathi Utsav Natyancha Awards 2021: 'अण्णा येणार आणि शेवंता नाही येणार ? असं होईल का?' | Apurva
9 просмотров
22.03.2021
00:03:01
Описание
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पिवळ्या रंगाची साडी नेसून हजेरी लावली. यावेळी तिने सगळ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. रात्रीस खेळ चाले 3मध्ये अण्णा येणार तर शेवंता येणारच ना असं ती म्हणाली. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.
Комментарии