आपण स्वत: कधी जबाबदार होणार? ; श्रिया पिळगावकरचा सवाल | shriya pilgaonkar | Entertainment

2 просмотров 18.03.2021 00:12:51

Описание

'हाथी मेरे साथी' या चित्रपटात अभिनेत्री श्रिया पिळगावकर एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. वन्यप्राणी आणि निसर्ग यांना या चित्रपटाच्या कथेत अधोरेखित करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रियाने नागरिकांनाही जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबत मराठी चित्रपटात कधी काम करणार, याचंही उत्तर तिने दिलं आहे. पाहा तिची संपूर्ण मुलाखत..

Комментарии

Теги:
स्वत, जबाबदार, होणार, श्रिया, पिळगावकरचा, सवाल, shriya, pilgaonkar, Entertainment