पुण्यात मंडप साहित्याच्या गोदामाला आग | pune | bibwewadi-fire|

92 просмотров 03.03.2021 00:04:07

Описание

पुण्यात मंडप साहित्याच्या गोदामाला आग बिबवेवाडी : बकुळ नगर येथील त्रिमूर्ती मंडप डेकोरेशनच्या गोदमाला दुपारच्या वेळी आग लागून मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, परंतु आगीमुळे शेजारच्या घरांना मोठ्या प्रमाणात झळा बसलेल्या असून आठ घरातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

Комментарии

Теги:
पुण्यात, मंडप, साहित्याच्या, गोदामाला, pune, bibwewadi, fire