Railway Platform Ticket: रेल्वेने ठराविक स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट दर 5 पटीने वाढवले; प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी घेतला निर्णय

2 просмотров 03.03.2021 00:02:13

Описание

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे स्थानकावर गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने अजब शक्कल लढवली आहे.मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवले आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर माहिती.

Комментарии

Теги:
Railway, Platform, Ticket, रेल्वेने, ठराविक, स्टेशनवर, प्लॅटफॉर्म, तिकीट, पटीने, वाढवले, प्लॅटफॉर्मवरील, गर्दी, करण्यासाठी, घेतला, निर्णय