Ajinkya Rahane On Farmers Protest: शेतकरी आंदोलनाबाबत Sachin, Virat नंतर अजिंक्य रहाणेची ही प्रतिक्रिया

3 просмотров 04.02.2021 00:02:00

Описание

शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.

Комментарии

Теги:
Ajinkya, Rahane, Farmers, Protest, शेतकरी, आंदोलनाबाबत, Sachin, Virat, नंतर, अजिंक्य, रहाणेची, प्रतिक्रिया