Raja Ranichi Ga Jodi 26th FEB Episode Update | आईसाहेब पुन्हा संजूवर नाराज | Colors Marathi
19 просмотров
04.03.2020
00:03:11
Описание
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजित संजूसाठी चहा बनवून आणतो. मात्र त्याने असं केलेलं आईसाहेबांना अजिबात आवडत नाही आणि त्या परत संजीवनीवर चिडतात. आता पुढे काय होईल ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote
Комментарии