Marathi Serials Child Actors | आताचे बालकलाकार, भविष्यातले Superstar
9 просмотров
03.02.2020
00:03:49
Описание
मराठी टेलिव्हिजनवर मोठ्या कलाकारांसोबत त्या त्या मालिकेच्या कथेत रंगत आणतात ती म्हणजे बालकलाकार. मराठी मालिकांमध्ये अनेक बालकलाकार आहेत जे त्या मालिकेत अगदी सुरुवातीपासूनच दिसतायेत. आणि त्यांच्या या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याने भविष्यात ते देखील मोठे स्टार नक्कीच बनतील. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote
Комментарии