Aggabai Sasubai New Serial | तेजश्रीचं मालिकाविश्वात पुनरागमन! | Tejashri Pradhan | Zee Marathi
1 просмотров
10.07.2019
00:02:24
Описание
होणार सून मी या घरची' या मालिकेने तेजश्रीला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. या मालिकेनंतर तेजश्रीने ती सध्या काय करते या सिनेमात काम केलं त्यानंतर बराच काळ ती मालिकांपासून लांब राहिली. मात्र तेजश्री आता झी मराठीच्या ‘अग्गंबाई सासूबाई..’ या मालिकेत दिसणार आहे
Комментарии